advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'थोडं गमावलं ...खूप काही मिळवलं' रिंकू राजगुरूनं खरचं केलंय का वेटलॉस, पोस्ट आणि फोटोंनी वेधलं लक्ष

'थोडं गमावलं ...खूप काही मिळवलं' रिंकू राजगुरूनं खरचं केलंय का वेटलॉस, पोस्ट आणि फोटोंनी वेधलं लक्ष

सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रिकू तिची फिगर प्लॉन्ट करताना दिसत आहे.

01
सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

advertisement
02
या फोटोत रिकू तिची फिगर प्लॉन्ट करताना दिसत आहे.

03
मागच्या काही दिवसांपासून रिंकू तिच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.योगा करताना रिंकू काही व्हिडिओ पोस्ट करताना दिसत आहे.

04
हे फोटो पाहून रिंकूनं वेटलॉस केलं आहे का, असा प्रश्न पडला आहे.

05
रिंकूच्या या पोस्टवरून तिला वजन कमी करून तिनं खूप काही कमवलं आहे, असं तरी म्हणायचं नाही का, असा अंदाज लावला जात आहे.

06
पण रिंकूचा सैराट अंदाज चाहत्यांना मात्र खूपच भावला आहे. चाहत्यांनी कमेंट करत तिच्याबद्दल नेहमीप्रमाणे प्रेम व्यक्त केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES