advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्राजक्ताचं काळुबाई दर्शन! हातात फुलांची परडी अन् भर पावसात मांढर गडावर फोटोशूट

प्राजक्ताचं काळुबाई दर्शन! हातात फुलांची परडी अन् भर पावसात मांढर गडावर फोटोशूट

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतंच काळुबाई मंदिराला भेट दिली. भर पावसातील मांढर गडावरील फोटो प्राजक्तानं शेअर केलेत.

01
 स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच देवस्थानांना भेट देत असते.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच देवस्थानांना भेट देत असते.

advertisement
02
 प्राजक्ता मागील काही दिवास दक्षिण भारतात नव्या सिनेमाचं शुटींग करत होती.

03
 नुकतीच महाराष्ट्रात परतली असून पुन्हा एकदा नव्या देवस्थानाला तिनं भेट दिली आहे.

04
 भर पावसात प्राजक्तानं काळुबाई देवीचं दर्शन घेतलं. काळुबाईच्या दर्शनाचे फोटो प्राजक्तानं शेअर केलेत.

05
 हातात फुलांची परडी घेत प्राजक्ता मनोभावे देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली.

06
 मुसळधार पाऊस, धुक्यातून प्राजक्तानं मांढर गड सैर करत अखेर मांढरगड निवासिनी श्रीकाळेश्वरी काळूबाई कळसाजवळ पोहोचली.

07
 देवीच्या गाभाऱ्यातील फोटो प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/07/prajakta-gaikwad-visit-kalubai-temple.jpg"></a> स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच देवस्थानांना भेट देत असते.

    MORE
    GALLERIES