advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिज्ञा भावेची लगीनघाई : ग्रहमख विधीचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

अभिज्ञा भावेची लगीनघाई : ग्रहमख विधीचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या (Abhidnya Bhave) मेहंदी आणि ग्रहमखाचे विधी पूर्ण झाले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

01
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेचं (Abhidnya Bhave) गुरुवार 7 जानेवारी रोजी लग्न होणार आहे. तिच्या लग्नाच्या आधीचे विधी सुरू झाले आहेत. अभिज्ञाचे मेहंदी आणि ग्रहमखाचे विधी दणक्यात पार पडले आहेत.

02
अभिज्ञा लवकरच मेहूल पैसोबत (Mehul Pai) लग्नबंधनात अडकणार आहे.

03
ग्रहमख या विधीच्या वेळी अभिज्ञाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या ती अतिशय सुंदर दिसत होती.

04
ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते.

05
अभिज्ञा सध्या रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

06
अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.

07
अभिज्ञाच्या मेहंदी सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तेजस्वीनी पंडित, मयुरी देशमुख, साईनाथ, श्रेया बुगडे असे इंडस्ट्रीमधील जवळचे मित्र-मैत्रिणी तिला शुभेच्छा देण्यास हजर होते.

08
अभिज्ञा भावेचा  होणारा नवरा मेहूल पै मुंबईत राहतो.

09
अभिज्ञाने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

10
अभिज्ञाच्या हातावर मेहूलच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

11
मेहंदीसाठी अभिज्ञाने फुलांचे दागिने आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या वेशात ती अतिशय क्यूट दिसत होती.

12
अभिज्ञा भावेच्या चेहऱ्यावर लग्नाचं तेज आलेलं दिसत आहे.

13
लग्नानंतर अभिज्ञा नव्या आयुष्यात पाऊल टाकणार आहे. यासाठी ती फारच उत्सुक आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेचं (Abhidnya Bhave) गुरुवार 7 जानेवारी रोजी लग्न होणार आहे. तिच्या लग्नाच्या आधीचे विधी सुरू झाले आहेत. अभिज्ञाचे मेहंदी आणि ग्रहमखाचे विधी दणक्यात पार पडले आहेत.

    MORE
    GALLERIES