काळवंडलेला चेहरा, विस्कटलेले केस..चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता नेमका तिनं हा लूक का आणि कशासाठी केला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
रिंकूंच्या चाहत्यांना ती कोणत्याही लूकमध्ये आवडते हेच यातून दिसते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( फोटो साभार- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)