'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर प्रदर्शित होणाऱ्या 'गुलमोहर' या चित्रपटात शर्मिला टागोर, अमोल पालेकर, कावेरी सेठ, सुजूर शर्मा तसेच मनोज बाजपेयी देखील दिसणार आहेत. पण त्याआधी त्याचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.
यावेळी मनोज वाजपेयी सोबत त्यांची पत्नी नेहाही तेथे पोहचली होती. आता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला मनोज वाजपेयींची नेहा ही दुसरी पत्नी आहे. त्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही.
मनोज वाजपेयींची पत्नी शेवटची 2009 मध्ये 'एसिड फॅक्टरी' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर मनोरंजन सृष्टीपासून ती कायमची दूर असून एक वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.