मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Manasi Naik Divorce: घटस्फोटानंतर मानसी नाईकचे पतीवर गंभीर आरोप; म्हणाली 'त्याने फक्त पैशांसाठी...'

Manasi Naik Divorce: घटस्फोटानंतर मानसी नाईकचे पतीवर गंभीर आरोप; म्हणाली 'त्याने फक्त पैशांसाठी...'

मानसी नाईकने नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं.आता तिने एका मुलाखतीत पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाली आहे मानसी नाईक पाहा...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India