मानसी नाईकने आपल्या सोशल मीडियावरून नवऱ्यासोबतचे सगळे फोटो हटवले आहेत. त्याचसोबत तिने खरेरा हे आडनाव देखील हटवलं. तेव्हापासून घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मानसीने फोटो शेअर करत लिहिलं, 'माझे संगोपन अशा कुटुंबात झालं आहे जिथे स्त्रिया पुरुषासोबत किंवा पुरुषाशिवाय घडल्या. यापुढे लूजिंग मोमेंटम नाही'.