अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलंय. मलायकाने आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ते पाहून चाहते घायाळ झाले आहेत मलायका आपले बिकिनीतील फोटोजही बिनधास्त शेअर करत असते. आपल्या या युनिक स्टाईलमुळे मलायका अनेक तरुणींसाठी स्टाईल आयकॉन आहे योगासनं आणि व्यायाम ती नियमितपणे करते आणि तिचं या फिटनेससाठीच अधिक कौतुक होत असतं. आजच्या तरुण अभिनेत्रींनासुद्धा ती फिटनेसमध्ये टक्कर देते. फोटोबरोबर काही फिटनेस व्हिडीओसुद्धा ती पोस्ट करत असते. मलायका आपल्या लुकबाबत नेहमीच चर्चेत असते. फिटनेस फ्रीक मलायक म्हणूनच फॅशन आयकॉन आहे. फोटो सौजन्य Instagram मलायकाचा प्रत्येक लूक स्टाईल स्टेटमेंट ठरतो. मलायकाच्या ह्या अंदाजमुळेच ती बॉलिवूड च्या स्टायलिश अभिनेत्रींमध्ये गणली जाते.