होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kajal Kate : शेफालीनं रिअल लाइफ समीरबरोबर केली बाप्पाची पूजा; अभिनेत्रीच्या नवऱ्याविषयीची ही खास गोष्ट माहितीये का?
Kajal Kate : शेफालीनं रिअल लाइफ समीरबरोबर केली बाप्पाची पूजा; अभिनेत्रीच्या नवऱ्याविषयीची ही खास गोष्ट माहितीये का?
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटे हिनं तिच्या रिअल लाइफ समीरबरोबर बाप्पाची पूजा केली. काजलच्या नवऱ्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.