Home » photogallery » entertainment » MAJHI TUJHI RESHIMGATH ACTRESS PRARTHANA BEHERE SHARED HER FAVORITE PHOTO MHGM

प्रार्थनानं शेअर केले तिचे सगळ्यात आवडते PHOTO! हॉट लुक पाहून चाहते पडले प्रेमात

कधी परीची आई म्हणून टिपिकल लुकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी तर कधी ग्लॅमरस हॉट लुकमध्ये सर्वांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behere favorite photo) नेहमीच हटके फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लुकची नेहमीच चर्च असते. प्रार्थनाचे अनेक फोटो दररोज व्हायरल होत असतात. मात्र या सगळ्यात प्रार्थनाचे आवडते फोटो कोणते असतील असा प्रश्न कधी पडलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर देत प्रार्थनानं तिचे सगळ्यात आवडते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • |