मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Vanita Kharat Wedding: शुभमंगल सावधान! अखेर सुमितची झाली वनिता; लग्नाचे फोटो आले समोर

Vanita Kharat Wedding: शुभमंगल सावधान! अखेर सुमितची झाली वनिता; लग्नाचे फोटो आले समोर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात अखेर आज लग्नबंधनात अडकली आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India