मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Lata Mangeshkar: आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

Lata Mangeshkar: आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

सहा दशकांहून अधिक काळ भारतीयांवर आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांची आज पुण्यतिथी. 6 फेब्रुवारी 2022 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज आणि स्वर मात्र अजरामर आहे. या 'सूरांची सरस्वती' ची एकूण संपत्ती किती होती आज जाणून घेऊया...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India