मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » आमिर-अजयसोबत रोमान्स, अनेक पुरस्कार जिंकले; बॉलीवूड सोडून आता ब्रम्हकुमारी बनुन आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री

आमिर-अजयसोबत रोमान्स, अनेक पुरस्कार जिंकले; बॉलीवूड सोडून आता ब्रम्हकुमारी बनुन आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री

ग्रेसी सिंग बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आमिर खान, अजय देवगण, संजय दत्त, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत तिने काम केले. त्यांनी 'लगान', 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'गंगाजल' सारखे सुपरहिट चित्रपटही दिले. लगानसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. इतकेच नाही तर आमिर आणि ग्रेसीचा 'लगान' हा चित्रपट २००१ साली भारताच्या ऑस्कर नामांकन चित्रपटासाठी नामांकित झाला होता. पण हळूहळू अचानक ती अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली. काय होतं त्यामागचं कारण जाणून घ्या...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India