Home » photogallery » entertainment » KRITI SANONS STUNNING BRIDAL LOOK IN MANISH MALHOTRA NEW COLLECTION AK

हातावर मेहंदी, कपाळावर मळवट, साजशृंगारात सजली 'परम सुंदरी'; पाहा क्रितीचा मनमोहक Bride Look

अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) नववधू लुकमध्ये साऱ्याचंच लक्ष वेधत आहे. तिच्या या लुकवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • |