जर तुम्हाला विकेंडला काही छान कंटेंट पहायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी नेटफिल्क्सचे काही अव्वल ट्रेंड घेऊन आलो आहोत. या लिस्टमध्ये कॉमेडी ते सस्पेन्स अश्या प्रत्येक प्रकारचा कंटेंट तुम्हाला पहायला मिळेल. ज्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरून नजर हटवायची इच्छा सुद्धा होणार नाही. या स्टोरीज जुन्या वाटत असल्या तरी त्या एवरग्रीन आहेत. तुम्हाला काही नवीन आणि वेगळ पहायची इच्छा असेल तर या लिस्टवर एकदा जरूर नजर फिरवा.