मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Kim Kardashianचा लुक पाहून घाबरले लोक; म्हणाले 'किती भयानक दिसत आहेस'

Kim Kardashianचा लुक पाहून घाबरले लोक; म्हणाले 'किती भयानक दिसत आहेस'

रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्देशियन (Kim Kardashian) तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक लुक सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. पाहा फोटो.