मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय चर्चित स्टंट्स रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या सिझनचं लवकरच शुटींग सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शुट साउथ अफ्रिकेतील केपटाउन शहरात होणार आहे. त्यासाठीच सगळे स्पर्धक रात्रीच विमानतळावर स्पॉट झाले होते. तर ते सर्व आता केपटाउन साठी रवाना होत आहेत. पाहा कोण कोण आहे या नव्या पर्वात.