करीना कपूरसह या अभिनेत्री दिसल्या ग्लॅमरस लूकमध्ये; खास फॅशन सेन्सने नेटिझन्सही Cool
या आठवड्यात करीना कपूरसह (Kareena Kapoor Khan) अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमरस अवतारात दिसल्या. प्रत्येक अभिनेत्रीने आपल्या खास फॅशन सेन्सने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. या आठवड्यात खास आऊटफिटमध्ये दिसलेल्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.
|
1/ 9
करीना कपूर खानसह मलायका अरोरा, तारा सुतारिया यांसारख्या अभिनेत्री या आठवड्यात आकर्षक ड्रेसमध्ये दिसल्या. सर्वच अभिनेत्रींनी आपल्या खास फॅशन सेन्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो साभारः Viral Bhayani)
2/ 9
अनन्या पांडेने सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर पोज दिली. तिच्या सौंदर्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)
3/ 9
जान्हवी कपूर जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये बेस्ट स्माईल देताना दिसत आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
4/ 9
मलायका अरोराने गुलाबी ब्रॅलेटसह निऑन ग्रीन सॅटिनचा ड्रेस परिधान केला होता. ती खूप मस्त दिसत आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)