मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » चेंबूरचं घर विकणार रणधीर कपूर; नव्या घराच्या गृहप्रवेशासाठी नीतूसह पोहोचल्या कपूर सिस्टर्स

चेंबूरचं घर विकणार रणधीर कपूर; नव्या घराच्या गृहप्रवेशासाठी नीतूसह पोहोचल्या कपूर सिस्टर्स

णधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी नुकतचं नवं घर खरेदी केलं आहे. घराच्या पूजेसाठी मुली करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांनीही हजेरी लावली होती.