advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / करण जोहरचं घर आतून असं आहे, मुलांची खोली तर परी महालाप्रमाणे सजवलेय!

करण जोहरचं घर आतून असं आहे, मुलांची खोली तर परी महालाप्रमाणे सजवलेय!

करण जोहरचे सिनेमे जितके चर्चेत असतात तितकचं त्याचं घर देखील सुंदर आहे. विशेष म्हणजे त्याच्या मुलांच्या खोल्या तरं त्यानं परी महालाप्रमाणे सजवल्या आहेत.

01
बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता म्हणून करण जोहरची ओळख आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता म्हणून करण जोहरची ओळख आहे.

advertisement
02
करण जोहर नेहमीच त्याच्या फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असतो.

03
करण जोहरचे सिनेमे जितके चर्चेत असतात तितकचं त्याचं घर देखील सुंदर आहे. विशेष म्हणजे त्याच्या मुलांच्या खोल्या तरं त्यानं परी महालाप्रमाणे सजवल्या आहेत.

करण जोहरचे सिनेमे जितके चर्चेत असतात तितकचं त्याचं घर देखील सुंदर आहे. विशेष म्हणजे त्याच्या मुलांच्या खोल्या तरं त्यानं परी महालाप्रमाणे सजवल्या आहेत.

advertisement
04
अनेकदा करण त्याच्या यशा आणि मुलगी रूहीसोबतचे व्हिडिओ व फोटो शेअर करत असते. यावेळी अनेकदा त्याच्या घराचे दर्शन होत असते.

05
त्याचं घर आणि विशेषता मुलांची खोली सजवण्यात कोणी मदत केली असेल तर शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिनं..

06
यश आणि रूही खोलीचा रंग पाढंरा आहे शिवाय खेळणी ठेवण्यासाठी खास कपाट देखील आहे.

07
करणच्या मुलांना बसण्यासाठी खास चेअर देखील आहे.

08
करणच्या घरातील किचन देखील खूप खास आहे. खूपच मोठ असं करण जोहरच्या घऱाचं किचन आहे.

09
रूही आणि यशची खोलीमध्ये पिंग आणि ब्लू अशा दोन्ही रंगाच्या चेअर आहेत. अनेकदा करण त्यांच्यासोबत या खोलीत मस्ती करताना दिसतो.

10
मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडयेथे करण जोहरचे सी फेसिंग डुप्लेक्स घर आहे. कार्टर रोड हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरापैकी एक आहे आणि सर्वात महागडा देखील आहे

11
करण नेहमीच स्टाईलीश आऊटफीट घालताना दिसतो. त्याच्या घरात तयार होण्यासाठी आणि त्याचे महागडे कपडे, शूज आणि बॅग्ज ठेवण्यासाठी मोठं असं कपाट आहे.

12
करणच्या घऱाला मोठं असं ठेरेस आहे. अनेकदा तो ठेरेसवरून फोटो पोस्ट करताना दिसतो.

13
करणच्या घराची खाशीयत म्हणजे त्यानं त्याच्या मुलांचा विचार करून घराची सजावट केली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता म्हणून करण जोहरची ओळख आहे.

    MORE
    GALLERIES