मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'अग्निपथ'मधील हृतिक रोशनची बहीण आठतेय का? आता दिसतेय फारच ग्लॅमरस आणि बोल्ड

'अग्निपथ'मधील हृतिक रोशनची बहीण आठतेय का? आता दिसतेय फारच ग्लॅमरस आणि बोल्ड

‘अग्निपथ’ (Agneepath) चित्रपटातून बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेली कनिका तिवारी आता मोठी झाली आहे. तर ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.