बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण आणि तनुजाची मुलगी तनिषा मुखर्जी हिनेही आपली बीजांड गोठवली आहेत. जेव्हा तनिषाने बीजांड फ्रीज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे वय 39 वर्षे होते. 3 मार्च 1978 रोजी जन्मलेली तनिषा आता 45 वर्षांची आहे. पण तिने अजून लग्न केलेले नाही.