Home » photogallery » entertainment » KAJOL MAKE SHOCKING STATEMENT ABOUT HER MARRIAGE WITH AJAY DEVGAN MHNK

Kajol Ajay Devgan : अजय देवगणसोबतच्या नात्याबद्दल काजोलने केला धक्कादायक खुलासा; सांगितला वेदनादायक प्रवास

अजय देवगण आणि काजोल हे सेलिब्रिटी कपल प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांना बॉलिवूडमधील आदर्श जोडी मानले जाते. अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला २० वर्षांपेक्षा जास्त वर्ष उलटून गेले आहेत. पण काजोलने या दोघांच्या लग्नाविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |