advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडमध्ये फ्लॉप होताच या अभिनेत्यांनी सोडला देश; आता परदेशात अशी करतात कोट्यवधींची कमाई

बॉलिवूडमध्ये फ्लॉप होताच या अभिनेत्यांनी सोडला देश; आता परदेशात अशी करतात कोट्यवधींची कमाई

बॉलीवूडमध्ये दररोज नवनवीन कलाकार पदार्पण करत आहेत, परंतु यापैकी फार कमी कलाकार इंडस्ट्रीत टिकून राहतात. उरलेले कलाकार इंडस्ट्री सोडून नवीन काहीतरी करतात, पण त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी फ्लॉप चित्रपटानंतर इंडस्ट्री सोडली आणि परदेशात स्थायिक झाले.

01
आज आम्ही अशाच काही भूतकाळातील कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर देशालाही रामराम ठोकला  आणि परदेशात स्थायिक झाले. इतकंच नाही तर त्याच देशात घर चालवण्यासाठी ते आपला व्यवसाय करत कोट्यवधी कमावत आहेत.

02
 या यादीत पहिलं नाव आहे अभिनेता जुगल हंसराज याचं.  या अभिनेत्याने 2000 साली 'मोहब्बतें' या मल्टीस्टारर चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते.

03
जुगलने आपल्या हँडसम लूकने लाखो मुलींना वेड लावले होते. 'मोहब्बतें'च्या यशानंतर तो रातोरात स्टार झाला, पण नंतर त्याचे स्टारडम फार काळ टिकू शकले नाही. इंडस्ट्रीतील फ्लॉप करिअरनंतर हा अभिनेता अमेरिकेत शिफ्ट झाला आणि आता तो तिथे आपला व्यवसाय करत आहे.

04
आता 'आँख है भारी' या गाण्यात दिसलेला अभिनेता नकुल कपूरबद्दल जाणून घेऊया. 'तुमसे अच्छा कौन है' चित्रपटाच्या यशाने त्याची कारकीर्द उंचीवर पोहोचली होती.

05
पण नंतर त्याची फिल्मी कारकीर्द अशी बुडाली की तो कधीच पुनरागमन करू शकला नाही. चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर तो कॅनडामध्ये स्थायिक झाला. कॅनडात लोकांना योग शिकवून तो प्रचंड पैसा कमावतो.

06
फ्लॉप कलाकारांच्या यादीत मयूर राज वर्माचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मयूर राज वर्माला बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मधून ओळख मिळाली. या मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. मयूर राज वर्मा यांना 'ज्युनियर अमिताभ बच्चन' म्हणूनही ओळखले जात होते. पण नंतर तो परदेशात गेला.

07
फ्लॉप चित्रपट कारकिर्दीनंतर पूरब कोहली देखील बॉलिवूडपासून दूर गेला. तो लंडनला गेला आणि तिथे आपल्या कुटुंबासह स्थायिक झाला.

08
मात्र, पूरब वेळोवेळी वेब सीरिजमध्ये दिसत आहे. 1-2 वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर तो अनेकदा ब्रेकवर जातो.

  • FIRST PUBLISHED :
  • आज आम्ही अशाच काही भूतकाळातील कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर देशालाही रामराम ठोकला  आणि परदेशात स्थायिक झाले. इतकंच नाही तर त्याच देशात घर चालवण्यासाठी ते आपला व्यवसाय करत कोट्यवधी कमावत आहेत.

    MORE
    GALLERIES