advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप चित्रपटांमुळे संपलं असतं करिअर; 2023 मध्ये अभिनेत्यासोबत घडलं असं काही...

एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप चित्रपटांमुळे संपलं असतं करिअर; 2023 मध्ये अभिनेत्यासोबत घडलं असं काही...

बॉलिवूडमध्ये बाहेरच्या जगातून येऊन वेगळी ओळख निर्माण करणं सोप्पी गोष्ट नाही. पण असा एक अभिनेता होता ज्याने आपल्या दमदार लुक्स आणि जबरदस्त अॅक्शनमुळे नाव कमावलं. पण गेल्या काही काळात त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्याचं करिअर जवळपास संपण्याच्या मार्गावर असतानाच असं काही घडलं की त्याच्या करिअरला पुन्हा उभारी मिळाली.

01
बॉलिवूडमध्ये बाहेरच्या जगातून येऊन वेगळी ओळख निर्माण करणं सोप्पी गोष्ट नाही. पण असा एक अभिनेता होता ज्याने आपल्या दमदार लुक्स आणि जबरदस्त  अॅक्शनमुळे नाव कमावलं.

02
बॉलिवूडचा हा अभिनेता म्हणजेच जॉन अब्राहम. तो त्याच्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जातो. जॉनचे जगभरात जबरदस्त चाहते आहेत.

03
अभिनेता जॉन अब्राहम गेल्या 20 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे आणि त्याच्या चित्रपटांद्वारे लोकांचे मनोरंजन करताना दिसतो. जॉनने 2003 मध्ये 'जिस्म' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

04
बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, जॉनकडे त्याच्या खात्यात जितक्या हिट चित्रपट आहेत त्यापेक्षा जास्त फ्लॉप आणि डिझास्टर चित्रपट आहेत.

05
 गेल्या काही वर्षांत त्याचे सततचे फ्लॉप चित्रपट पाहून सगळ्यांनाच त्याच करिअर  संपलं असं वाटलं, परंतु तसं घडलं नाही, उलट 2023 हे वर्ष त्याच्या करिअरसाठी सर्वात यशस्वी वर्ष ठरले.

06
त्याचा 'पागलपंती' हा चित्रपट 2019 मध्ये आला होता, 'मुंबई सागा' 2021 मध्ये आला होता, 'सत्यमेव जयते 2' 2021 मध्ये आला होता आणि त्याचा 'अटॅक' हा चित्रपट 2022 मध्ये आला होता... हे सर्व चित्रपट आपत्तीजनक ठरले. त्याचे चित्रपट  बॉक्स ऑफिसवर सततफ्लॉप होत असतानाच 2023 मध्ये त्याचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाला.

07
  'पठाण' हा चित्रपट जॉनच्या करिअरला संजीवनी देणारा ठरला. या चित्रपटातील जॉनच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि रिलीज होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला. इतकंच नाही तर जॉनच्या करिअरमधला हा पहिलाच चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात शाहरुख आणि जॉनची जोडी चांगलीच गाजली होती.

08
   जॉनच्या 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 महिने होत आहेत, मात्र या चित्रपटाची क्रेझ लोकांमध्ये उतरताना दिसत नाही. थिएटरनंतर 'पठाण' आतापर्यंत ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूडमध्ये बाहेरच्या जगातून येऊन वेगळी ओळख निर्माण करणं सोप्पी गोष्ट नाही. पण असा एक अभिनेता होता ज्याने आपल्या दमदार लुक्स आणि जबरदस्त  अॅक्शनमुळे नाव कमावलं.

    MORE
    GALLERIES