advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Actress Death Mystery: प्रत्युषा बॅनर्जी ते श्रीदेवी; आजही उलगडलं नाहीये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींच्या मृत्यूचं रहस्य

Actress Death Mystery: प्रत्युषा बॅनर्जी ते श्रीदेवी; आजही उलगडलं नाहीये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींच्या मृत्यूचं रहस्य

बॉलीवूडच्या झगमगाटात आजवर अनेक कलाकार आले आणि गेले. त्यांचा मृत्यू कसा झाला, का झाला हे आजही गूढच आहे. दिव्या भारतीपासून ते श्रीदेवीपर्यंत आणि सुशांत सिंग राजपूरपासून ते प्रत्युषा बॅनर्जीपर्यंत असे अनेक कलाकार होते ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली, पण या कलाकारांच्या अचानक जाण्याने आजही लोकांच्या मनात रुखरुख लागून राहिली. आजही या कलाकारांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

01
दिव्या भारतीपासून ते श्रीदेवीपर्यंत आणि सुशांत सिंग राजपूरपासून ते प्रत्युषा बॅनर्जीपर्यंत असे अनेक कलाकार होते ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली, पण या कलाकारांच्या अचानक जाण्याने आजही लोकांच्या मनात रुखरुख लागून राहिली.

02
या यादीत अभिनेत्री दिव्या भारतीचे नाव प्रथम येते. दिव्या भारतीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एका तेजस्वी अभिनेत्रीच्या निधनाने बॉलिवूडला धक्का बसला. दिव्या भारतीचा घराच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. आजही तिचा मृत्यू रहस्यापेक्षा कमी नाही. आजही ही हत्या होती की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित केले जातात.

03
997 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी अभिनेत्री नफिसा जोसेफचा मृत्यू आजही एक रहस्य आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी नफिसाने गळफास लावून आत्महत्या केली. नफिसाने 'ताल' चित्रपटात काम केले होते आणि ती MTV ची होस्ट देखील होती. नफिसाच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण लग्न मोडल्याचे सांगितले होते.

04
अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावरही एक चित्रपट बनवण्यात आला आहे, पण आजही सिल्क स्मिताच्या मृत्यूची कहाणी उलगडलेली नाही. 1993 मध्ये सिल्क स्मिता तिच्या चेन्नईच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या मृत्यूचे रहस्य लोकांना आजतागायत कळू शकले नाही.

05
बालिका वधू या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने चाहत्यांना धक्काच बसला होता.

06
प्रत्युषा बॅनर्जीने गळफास लावून आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. प्रत्युषाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

07
बॉलिवूड अभिनेत्रींच्या रहस्यमय मृत्यूंच्या यादीत अभिनेत्री श्रीदेवीचेही नाव आहे. श्रीदेवी तिच्या पुतण्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती, तिथेच तिचा अचानक मृत्यू झाला.

08
24 फेब्रुवारी 2018 रोजी हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला. हा अपघात होता यावर आजही लोकांचा विश्वास बसत नाहीये. श्रीदेवीचा मृत्यू आजही एक गूढच राहिला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • दिव्या भारतीपासून ते श्रीदेवीपर्यंत आणि सुशांत सिंग राजपूरपासून ते प्रत्युषा बॅनर्जीपर्यंत असे अनेक कलाकार होते ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली, पण या कलाकारांच्या अचानक जाण्याने आजही लोकांच्या मनात रुखरुख लागून राहिली.

    MORE
    GALLERIES