जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ तिच्या अभिनय आणि गाण्याइतकीच बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे हटके फोटो. जेनिफरने पाण्यात टॉपलेस फोटोशुट केलं आहे. आपल्या फिटनेसाठी जेनिफर फारच प्रसिद्ध आहे. वयाच्या ५२ व्या वर्षीही जेनिफारचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. जेनिफरला तिच्या फिट बॉडीसाठी आणि गाण्यासाठी जगभरातून फॉलो केलं. सोशल मीडियावर जेनिफरची तुफान फॅनफॉलोइंग आहे. तिच्या हटके लुक्सवर तिला अनेक कमेंट्स मिळत असतात. बिकीनीत जेनिफर अगदी बोल्ड दिसत आहे. मोनोकिनीत जेनिफर बोल्ड दिसत आहे. फोटोत जेनिफरचे अॅब्स दिसत आहेत. मोनोकिनीत जोनिफर सुंदर दिसत आहे. जगभरात जेनिफरचे चाहते आहेत. अनेक टिव्ही शोज साठी जोनिफरने काम केलं आहे. तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.