होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Jeev majha guntala : 'जीव माझा गुंतला'च्या सेटवर आली अंतरा मल्हारची नवी मैत्रीण; पाहा कोण आहे ही?
Jeev majha guntala : 'जीव माझा गुंतला'च्या सेटवर आली अंतरा मल्हारची नवी मैत्रीण; पाहा कोण आहे ही?
आजकाल मालिका हिट होण्यासाठी अनेक पात्रांची एंट्री मालिकेत होते. 'जीव माझा गुंतला' मालिकेमध्ये एका नवीन पाहुणीची एंट्री झाली आहे. बघा ही पाहुणी नक्की आहे तरी कोण.