advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा वाचून डोक्याला लावल हात ; 10 हजारापेक्षा जास्त साड्या, 28 किलो सोनं अन् 800 किलो चांदी...

'या' अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा वाचून डोक्याला लावल हात ; 10 हजारापेक्षा जास्त साड्या, 28 किलो सोनं अन् 800 किलो चांदी...

आतापर्यंतची सर्वात श्रीमंत अभिनेत्रीमध्ये या अभिनेत्रीची गणना होते. महागड्या साड्या, सोन्याचे दागिने अशा अनेक वस्तू या तमिळ अभिनेत्रीकडं होत्या.

01
आतापर्यंतची सर्वात श्रीमंत अभिनेत्रीमध्ये या अभिनेत्रीची गणना होते. दीपिका, श्रीदेवी यांची संपत्ती देखील या अभिनेत्रीच्या पुढे कमीच आहे. महागड्या साड्या, सोन्याचे दागिने अशा अनेक वस्तू या तमिळ अभिनेत्रीकडं होत्या.

02
इथे आपण तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय अभिनेत्री जयललिता यांच्याबद्दल बोलत आहोत. सुपरहिट चित्रपट आणि राजकीय कारकिर्दीतून त्यांनी अमाप संपत्ती कमावली. पण करिअ पिकअपवर असताना त्यांनी वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटातून निवृत्ती घेतली.

03
छाप्यांमध्ये जयललिता यांची संपत्ती उघड: 1997 मध्ये, त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना, अधिकार्‍यांनी जयललिता यांच्या चेन्नईतील पोस गार्डन निवासस्थानावर छापा टाकला. या छाप्यात त्यांची प्रचंड संपत्ती उघडकीस आली, ज्यात 10,500 साड्या, 750 जोडे, 91 घड्याळे, तसेच 800 किलो चांदी आणि 28 किलो सोन्याचा समावेश होता.

04
2016 मध्ये, जयललिता यांच्या मालमत्तेची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली,ज्यामध्ये मौल्यवान धातू, 1250 किलो चांदी आणि 21 किलो सोने सापडले. अभिनय सोडून राजकारणी बनलेल्या नायिकेकडे 42 कोटी रुपयांची कायदेशीर जंगम मालमत्ता तसेच आठ कार आहेत. त्यावेळी जयललिता यांची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये होती, जी त्यांनी घोषित केलेल्या 188 कोटी रुपयांपेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

05
जयराम जयललिता यांचा जन्म 1948 मध्ये पूर्व म्हैसूर राज्यातील म्हणजेच कर्नाटकातील मांड्या येथे झाला. त्यांनी 1961 मध्ये अभिनेत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा त्या कन्नड भाषेतील चित्रपट श्री शैला महात्मे (1961) मध्ये बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या. चित्रपट आणि नाटकांमधील किरकोळ भूमिकांनंतर, त्यांनी 1960 च्या मध्यापर्यंत तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.

06
1968 मध्ये, जयललिता बॉलीवूड चित्रपट इज्जतमध्ये धर्मेंद्र सोबत दिसल्या. त्यांनी एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वर राव, जयशंकर आणि एमजी रामचंद्रन यांच्यासह त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांसोबत काम केले आणि 70 च्या दशकातील दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री बनली. 1980 मध्ये त्यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. 1991 ते 2016 दरम्यान त्या पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. डिसेंबर 2016 मध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा त्या तत्कालीन मुख्यमंत्री होत्या.

  • FIRST PUBLISHED :
  • आतापर्यंतची सर्वात श्रीमंत अभिनेत्रीमध्ये या अभिनेत्रीची गणना होते. दीपिका, श्रीदेवी यांची संपत्ती देखील या अभिनेत्रीच्या पुढे कमीच आहे. महागड्या साड्या, सोन्याचे दागिने अशा अनेक वस्तू या तमिळ अभिनेत्रीकडं होत्या.

    MORE
    GALLERIES