मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

International Bikini Day निमित्त पाहा बॉलिवूडच्या Top 10 बिकिनी गर्ल्स... मागच्या पिढीतल्या शर्मिला टागोर यांनी सुरू केला होता ट्रेंड. आता अनेक सेलेब्रिटी बिनधास्त बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.