अभिनेते अनिल कपूर यांच्या दुसऱ्या मुलीचं रिया कपूरचं नुकतच लग्न झालं आहे. रियाने करण बूलानी या तिच्या दीर्घकाळ राहिलेल्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं आहे. नुकताच तिने तिचा ब्रायडल लुकही जाहीर केला आहे.
रियाच्या चाहत्यांना मात्र तिचा हा लुक आवडलेला दिसत नाही. अनेकांनी तिला आणखी चांगला लुक करणासाठीही सुचवलं.
लग्नानंतर १६ ऑगस्टच्या रात्री रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. त्यासाठी देखील अगदी जवळच्या व्यक्तिंनाच निमंत्रण दिलं गेलं होतं.