advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Hustle 2.O: कोण आहे सृष्टी तावडे? जिच्या 'मै नही तो कौन' या रॅपवर झालीये दुनिया दिवानी

Hustle 2.O: कोण आहे सृष्टी तावडे? जिच्या 'मै नही तो कौन' या रॅपवर झालीये दुनिया दिवानी

हंसल 2.Oमध्ये मैं नही तो कौन हे रॅप साँग गाणारी रॅपर नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याविषयीच्या इंट्रेस्टिंग गोष्टी.

01
सृष्टी तावडे

सृष्टी तावडे

advertisement
02
तुम्हाला जर रॅप साँग आवडत असतील तर रॅप तुम्हाला नक्कीच माहिती असेल.  सध्या तरुणाईच्या तोंडात हे गाणं सर्रासपणे ऐकायला मिळतंय.

03
हे रॅप साँग गाणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी सृष्टी तावडे आहे.

04
सिंगिंग रिअँलिटी शो हसल 2.O सध्या सृष्टी तिच्या रॅप साँगनं धुमाकूळ घालतेय.

05
सृष्टी ही मुळची मुंबईची आहे. तिचा जन्म मुंबईचा.

06
सृष्टीला इन्स्टाग्रावर 5 लाख लोक फॉलो करतात.

07
मैं नही तो कौन या रॅप साँग शिवया 'चिल किंडा', 'भगवान बोल रहा हूं', 'मेरा बचपन कहां' सारखी अनेक रॅप साँग तिनं गायली आहेत.

08
 सृष्टीचं युट्यूब चॅनेल असून तिचे रॅप साँग ती तिथे शेअर करत असते.

  • FIRST PUBLISHED :
  • सृष्टी तावडे

    MORE
    GALLERIES