'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अक्षराची भूमिका साकारून हिना खान घराघरात पोहचली आहे. हिना खान जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच ती फॅशन दिवा देखील आहे. हिना खान नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.