advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Vidya Balan B'day: दोन वेळा घटस्फोटित सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालनने बांधली लग्नगाठ; लव्हस्टोरी आहे खूपच रंजक

Vidya Balan B'day: दोन वेळा घटस्फोटित सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालनने बांधली लग्नगाठ; लव्हस्टोरी आहे खूपच रंजक

विद्या बालन आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे. आज विद्या विद्या बालन 44 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज सिद्धार्थ रॉय कपूरसोबतची तिची रंजक प्रेमकहाणी जाणून घेऊया....

01
प्रसिद्ध चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर हे विद्या बालनचे पती आहेत आणि दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न केले.

02
विद्या बालनसोबत सिद्धार्थ रॉय कपूरचे हे तिसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न त्यांची बालपणीची मैत्रीण आरती बजाज हिच्यासोबत झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला.

03
आरती बजाजनंतर सिद्धार्थने टीव्ही प्रोड्यूसर कवितासोबत लग्न केले. त्यांचे हे लग्न देखील टिकले नाही आणि 2011 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर कविता आणि सिद्धार्थ वेगळे झाले.

04
यानंतर सिद्धार्थची भेट विद्या बालन सोबत झाली. ते पहिल्या भेटीतच  विद्याच्या प्रेमात पडले.

05
दोघांची पहिली भेट फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या बॅकस्टेजमध्ये झाली होती. करण जोहरने या दोघांना एकमेकांची ओळख करून दिली होती.

06
विद्या त्या काळातही एक यशस्वी अभिनेत्री होती आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे देखील चित्रपटसृष्टीत मोठे नाव होते. लवकरच या दोघांत प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न केले.

07
विद्या बालनने 14 डिसेंबर 2012 रोजी सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले. दोघांच्याही लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.

08
अलीकडेच विद्यानेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला होता.

09
विद्या आणि सिद्धार्थ यांना अद्याप मूलबाळ नाही, पण त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय आनंदात चालले आहे.

10
लग्न झाल्यानंतरही विद्याने करियर सुरूच ठेवले आणि विशेष प्रगती केली. तिला पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • प्रसिद्ध चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर हे विद्या बालनचे पती आहेत आणि दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न केले.

    MORE
    GALLERIES