या अभिनेत्रीमुळं मिळाली अयुष्याला कलाटणी; पाहा शिवाली परबचा हास्यप्रवास
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील विनोदी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) कार्यक्रमातून प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करते. तर आज शिवालीचा वाढदिवस आहे. पाहा शिवालिचे मनमोहक फोटो.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील विनोदी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) कार्यक्रमातून प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करते. तर आज शिवालीचा वाढदिवस आहे. पाहा शिवालिचे मनमोहक फोटो.
2/ 8
सुदंर साडी मध्ये शिवाली अतिशय सुंदर दिसत आहे.
3/ 8
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात शिवाली प्रेक्षकांच मनेरंजन करते.
4/ 8
शिवालीने कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
5/ 8
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील तिची विनोदी भूमिका प्रेक्षकांना फार आवडते.
6/ 8
कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव हिच्यामुळे शिवालीने कार्यक्रमाची ऑडीशन दिली होती. तर त्यात तिची निवडही झाली.
7/ 8
महाविद्यालयीन जीवनात शिवालीला नाटकांसाठी अनेक पुरस्कार मिळाले होते.
8/ 8
शिवालीचा आज वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा