advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / SS Rajamouli : एका मुलाची आई असलेल्या महिलेला एसएस राजामौलींनी केलं होतं प्रपोज; पाहा हटके लवस्टोरी

SS Rajamouli : एका मुलाची आई असलेल्या महिलेला एसएस राजामौलींनी केलं होतं प्रपोज; पाहा हटके लवस्टोरी

भारतीय चित्रपटसृष्टीला ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे 'बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते एसएस राजामौली हे चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित नाव आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करतो. आज 'RRR' फेम दिग्दर्शक त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. एसएस राजामौली यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारच कमी माहिती आहे. पण त्यांची लव्हस्टोरी खास आहे. आजच्या दिवशी त्यांच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घ्या.

01
एसएस राजामौली यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1973 रोजी कर्नाटकातील रायचूर गावात कोडुरीयेथे झाला. आज त्यांच्याकडे भारतीय चित्रपटसृष्टी सर्वात यशस्वी दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं. पण त्यांची लव्हस्टोरी खूपच विशेष आहे.

02
एसएस राजामौली यांचा विवाह 2001 मध्ये रमा यांच्याशी झाला आहे. पण ती आधीच विवाहित आणि एका मुलाची आई होती. होय, बाहुबली फेम दिग्दर्शकाचा मुलगा कार्तिकेय (एसएस कार्तिकेय) त्यांच्या पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे.

03
एकाच क्षेत्रात काम करत असल्याने लग्न होण्याआधी ते दोघे अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते.

04
असे म्हटले जाते की 2000 च्या सुमारास रमा आणि तिच्या पहिल्या पतीने एकमेकांपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांचा एकुलता एक मुलगा एसएस कार्तिकेय याला आईसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.

05
अशा कठीण काळात एसएस राजामौली यांनी रमाला खूप साथ दिली आणि त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली.

06
 मग काही काळानंतर शेवटी एसएस राजामौली यांना समजले की त्यांची रमाबद्दलची भावना आणि आपुलकी दिवसेंदिवस वाढत आहे आणि एक दिवस त्यांनी तिला लग्नासाठी प्रपोज केले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले.

07
 रमा तिचे पती एसएस राजामौली यांच्या बहुतेक चित्रपटांसाठी पोशाख तयार करते. एकदा राजामौली यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांची पत्नी कॉस्च्युम डिझायनर नव्हती परंतु नंतर ती तिच्या जोडीदारासाठी काम करत या क्षेत्रात यशस्वी झाली

08
त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांनी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि त्यांची पत्नी रमा यांनी एसएस राजामौली नावाच्या एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव मयुखा असे आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • एसएस राजामौली यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1973 रोजी कर्नाटकातील रायचूर गावात कोडुरीयेथे झाला. आज त्यांच्याकडे भारतीय चित्रपटसृष्टी सर्वात यशस्वी दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं. पण त्यांची लव्हस्टोरी खूपच विशेष आहे.

    MORE
    GALLERIES