साउथ स्टार अभिनेत्री प्रियमणी (Priyamani) सध्या फार चर्चेत आहे. काही बॉलिवूड प्रोजक्ट्स मध्ये ती झळकत आहे. चर्चेत राहणारी प्रियमणी पहा कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री
प्रियामणीचं खर नाव प्रिया वासूदेव मणी अय्यर असं आहे. तिचा जन्म 4 जून 1984 ला कार्नाटकातील बंगळुरू येथे झाला होता.
प्रियामणीने मॉडेलिंग पासूनआपल्या करिअरला सुरुवात केली होती. ती कांजीपुरम सिल्क साड्यांसाठी सुरुवातीला मॉडेलिंग करत होती.
अनेक तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांनंतर ती बॉलिवूडकडेही वळली. रावन, चेन्नई एक्सप्रेस यांसाख्या हीट चित्रपटांत ती झळकली होती.