झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालितकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथ (Mira Jagganath) खऱ्या आयुष्यतही फिटनेस फ्रिक आहे. पाहा मीराचे सुंदर मनमोहक फोटो.
मीरा सध्या मोमो ही भूमिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत साकारत असून तिचं हे पात्र विशेष लोकप्रिय ठरत आहे.
सध्या येऊ कशी तशी मी नांदयला मालिकेचं शुटींग हे सिल्व्हासा ला सुरू आहे त्यामुळे मीरा देखिल तिकडेच आहे.