होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
2/ 10


ती एक अष्टपैलू अभिनेत्री तर आहेच पण सोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10


तिनं आजवर मला वेड लागले, कुठे हरवून गेले, पुन्हा एकदा, उठा उठा चिऊ ताई यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
7/ 10


त्यानंतर तिनं टाईमपास, फुंतरु, तानी, काकस्पर्श वाय झेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
8/ 10


तिला खरी लोकप्रियता मिळाली ती टाईमपास या चित्रपटामुळं. या चित्रपटात तिनं साकारलेलं प्राजक्ता हे पात्र तुफान गाजलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
9/ 10


केतकीला 'काकस्पर्श' या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म ॲण्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)