टिव्हीचा हॅन्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopra) सध्या मालिकांपासून दूर आहे. पाहा हर्षद सध्या काय करतोय.
हर्षद नुकताच 'जुदा कर दिया' या म्युझिक अल्बम मध्ये दिसला होता. आज हर्षदचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या अनंतर शुभेच्छा.