advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Guess Who : भूमिकेसाठी वाटेलं ते! ओळखलं का 'या' अभिनेत्रीला; सध्या सुरूये तिच्या ऑनस्क्रिन लग्नाची गडबड

Guess Who : भूमिकेसाठी वाटेलं ते! ओळखलं का 'या' अभिनेत्रीला; सध्या सुरूये तिच्या ऑनस्क्रिन लग्नाची गडबड

हिंदी प्रमाणेच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगल्या दर्जाचे सिनेमे आणि वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. अशाच एक प्रसिद्ध आणि खूप चर्चा झालेल्या मराठी वेब सीरिजमधील एका अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

01
 मागील वर्षी अथांग ही मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

मागील वर्षी अथांग ही मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

advertisement
02
 तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेल्या या दर्जेदार वेब सीरिजला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

03
 या सीरिजमध्ये रुक्कमीणी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं.

04
 एका सीनमध्ये ती स्व: संरक्षणासाठी स्वत:च्या हातानं वस्तरा घेऊन आपले काळे भोर लांब सडक केस कापते.

05
 सीरिजमधील हा भाग अंगावर रोमांच आणणारा होता. ही अभिनेत्री सध्या प्रसिद्ध मराठी मालिकेत काम करतेय.

06
 ही अभिनेत्री ज्या मालिकेत काम करतेय त्या मालिकेत सध्या तिच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे.

07
 स्व: संरक्षणासाठी हाती वस्तरा घेऊन केस कापणारी ही अभिनेत्री म्हणजेच रसिका वखारकर.

08
 कलर्स मराठीवरील पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत ती काम करत असून सावी हे पात्र ती साकारत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/06/Rasika-Wakharkar.jpg"></a> मागील वर्षी अथांग ही मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

    MORE
    GALLERIES