advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Farhan Akhtar: जेव्हा श्रद्धा कपूरच्या आकंठ प्रेमात बुडाला होता फरहान; 'हे' ठरलं ब्रेकअपच कारण!

Farhan Akhtar: जेव्हा श्रद्धा कपूरच्या आकंठ प्रेमात बुडाला होता फरहान; 'हे' ठरलं ब्रेकअपच कारण!

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा अष्टपैलु अभिनेता म्हणून ओळखला जातो. फरहान अख्तर 09 जानेवारीला त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'भाग मिल्खा भाग' यांसारख्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता फरहान अख्तरचे वैयक्तिक आयुष्यही वादांनी भरलेले आहे. आज जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही रंजक किस्से...

01
 फरहान अख्तर आज 09 जानेवारीला त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

फरहान अख्तर आज 09 जानेवारीला त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

advertisement
02
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'भाग मिल्खा भाग' यांसारख्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता फरहान अख्तरचे वैयक्तिक आयुष्यही वादांनी भरलेले आहे.

03
फरहानने 2000 मध्ये हेअर स्टायलिस्ट अधुना भाबानीसोबत लग्न केले, जी त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी होती. पण लग्नाच्या 17 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

04
विवाहित असले तरी फरहान अख्तरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते, त्यापैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर.

05
2016 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फरहान आणि श्रद्धा कपूर यांच्यात जवळीक वाढली होती. दोघेही गंभीर नात्यात होते आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते.

06
पण फरहान आणि श्रद्धाचे हे नाते वडील शक्ती कपूर यांना पटले नाही. खरंतर शक्ती कपूरला आपल्या मुलीचे नाव तिच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीशी जोडले जावे असे वाटत नव्हते. यामुळे शक्तीने श्रद्धाला फरहानसोबतचे नाते पुढे न ठेवण्याचा इशारा दिला.

07
 श्रद्धाचे फरहानवरचे प्रेम पाहून एकदा शक्ती कपूर आणि अभिनेत्रीची मावशी पद्मिनी कोल्हापुरी अचानक फरहान अख्तरच्या घरी पोहोचली, तिथून त्यांनी रागाने श्रद्धा कपूरला अभिनेत्याच्या घरातून बाहेर काढले. ही माहिती फरहानच्या शेजाऱ्यांनी मीडियाला दिली.

08
मात्र, शक्ती कपूर यांनी या मुद्द्यावर आपली बाजू मांडत ते खोटे आणि मूर्खपणाचे असल्याचे सांगितले होते.

  • FIRST PUBLISHED :
  •  फरहान अख्तर आज 09 जानेवारीला त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

    MORE
    GALLERIES