advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' हिट वेब सीरिजमुळे ओटीटीचं नशीब चमकलं, आज थिएटर्सनाही देतंय टक्कर!

'या' हिट वेब सीरिजमुळे ओटीटीचं नशीब चमकलं, आज थिएटर्सनाही देतंय टक्कर!

सिनेमांपेक्षा सर्वात जास्त आता वेब सीरिज पाहिल्या जातात. ज्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जातात. सिनेमापेक्षा काही कलाकारांना ओटीटीने चांगलीच ओळख मिळवून दिली आहे. परंतु अशा काही वेब सीरिज देखील आहेत, ज्यांनी ओटीटीला ओळख मिळवून दिली. चला या यादीवर एक नजर टाकू ज्या भारतात खूप जास्त प्रसिद्ध झाल्या.

01
सेक्रेड गेम्स: सेक्रेड गेम्स ही ओटीटीची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आहे जी अनेक लोकांनी पाहिली आणि लोकांना खूप आवडली देखील होती. या सीरिजमधील नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाचे आजही कौतुक होत आहे.

02
स्पेशल ऑप्स: जर तुम्हाला दहशतवादविरोधी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर बनवलेल्या वेब सिरीजचेही शौक असेल, तर तुम्ही स्पेशल ऑप्स पाहू शकता. ही सीरिज देखील लोकांना फार आवडली आहे. स्पेशल ऑप्स ही OTT ची सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आहे.

03
द फॅमिली मॅन: सर्वोत्कृष्ट वेब सिरीजपैकी एक, द फॅमिली मॅन देखील कोणापेक्षा कमी नाही. मनोज बाजपेयींची ही वेब सीरिज  अजूनही OTT च्या टॉप 5 सीरिजमध्ये समाविष्ट आहे, ज्याने OTT ला खूप वर नेले आहे.

04
मिर्झापूर: मिर्झापूर ही प्राईम व्हिडीओची एक सुपरहिट वेब सीरिज आहे, ज्याने पहिल्या सीझनपासून लोकांना इतके वेड लावलं होतं की, दुसऱ्या सीझननंतर आता प्रेक्षक तिसऱ्या सीझनची अपेक्षा आहे. आज जर ओटीटीला यश मिळाले असेल तर त्यात या वेब सिरीजचा नक्कीच हात आहे.

05
स्कॅम 1992: लोकप्रिय सीरिज स्कॅम1992 ही एक गुन्हेगारी नाटक सीरिज आहे ज्यामध्ये 1992 मधील स्टॉक एक्सचेंजचे खुलासे जबरदस्त पद्धतीने दाखवण्यात आले होते. ज्यामध्ये प्रतीक गांधी  मुख्य भूमिकेत आहे.

06
मेड इन हेवन: मेड इन हेवन ही ओटीटीची सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच नाही तर सर्वात महागडी वेब सिरीज आहे. ज्यांचे बजेट 100 कोटी असल्याचे सांगितले जाते. आजही लोक त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि लवकरच तो OTT वर येणार असल्याची माहिती देखील आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सेक्रेड गेम्स: सेक्रेड गेम्स ही ओटीटीची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आहे जी अनेक लोकांनी पाहिली आणि लोकांना खूप आवडली देखील होती. या सीरिजमधील नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाचे आजही कौतुक होत आहे.

    MORE
    GALLERIES