मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Supermoon च्या चांदण्यातलं PHOTOSHOOT हिट! या ड्रीम गर्लचे फोटो पाहून लोक म्हणाले चंद्रही लाजला

Supermoon च्या चांदण्यातलं PHOTOSHOOT हिट! या ड्रीम गर्लचे फोटो पाहून लोक म्हणाले चंद्रही लाजला

अभिनेत्री नुसरत भरुचाने पौर्णिमेच्या सुपरमूनच्या साक्षीने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड हिट ठरलं आहे. हिच्या सौंदर्यापुढे चंद्रही लाजला, अशा कमेंट्स चाहते करू लागले आहेत. पाहा PHOTO