अनेक वर्ष झाली तरी ती भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात असते. त्या 6 अभिनेत्री कोण आहेत पाहूयात.
यातील पहिली अभिनेत्री आहे प्रेरणा म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. कसोटी जिंदगी की या मालिकेतून प्रेरणा बहू घराघरात पोहोचली. श्वेता तिवारीनं तिच्या भूमिकेत जीव ओतला होता. आजही तिला प्रेरणा म्हणून ओळखलं जातं.
कसोटी जिंदगी मालिकेतील कोमोलिकाला कोण कसं विसरेल. टेलिव्हिजनवरील निगेटीव्ह भूमिका गाजवणारी कोमोलिका अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिने साकारली होती.
त्यानंतर ये रिश्ता क्या कहलता है ही मालिका अनेक वर्ष टेलिव्हिजनवर सुरू होती. आजही मालिका सुरू असून मालिकेतील कलाकार आणि कथा देखील बदलली आहे. मालिकेत अक्षरा म्हणजे अभिनेत्री हिना खाननं आजही प्रेक्षकांच्या डोक्यात फिट आहे. अक्षराचे लुक्स, साड्या सगळ्या आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.
तब्बल 14 वर्ष प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमधील दया बेन. अभिनेत्री दिशा वकानी हिने दया बेनची भन्नाट भूमिका साकारली. दिशा वकानीनंतर ही भूमिका आजवर कोणीही साकारू शकलं नाहीये.
साथ निभाना साथिया मालिकेतील दुसरं हिट पात्र म्हणजे राशि बेन. सध्या ती रसोडे में कौन था या सोशल मीडियावर गाण्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री ऋचा हसबनीसने राशि बेन उत्तम साकारली होती.
Popular tv characters, popular hindi tv serials, akshara aka hina khan, akshara fame actress hina khan, hina khan age, hina khan films, hina khan serials, hina khan boyfriend, hina khan family, hina khan upcoming projects, hina khan news, shweta tiwari aka prerna, kasauti zindagi ki actress sheta tiwari, shweta tiwari age, shweta tiwari husband, shweta tiwari daughter, shweta tiwari daughter name, shweta tiwari movies, shweta tiwari second husband, shweta tiwari net worth, urvashi dholakia age, urvashi dholakia serials, urvashi dholakia sons, urvashi dholakia husband, where is urvashi dholakia now, Giaa Manek age, Giaa Manek serials, where is gopi bahu giaa manek now, Giaa Manek marriage date, Giaa Manek-mohammad nazim,daya ben aka disha vakani, disha vakani age, disha vakani husband, why did disha vakani left serials, daya ben fame actress real name, Rucha Hasabnis age, where is rashi ben aka ruch now, where is saathiya actress rucha hasabnis now, rucha hasabnis husband, rucha hasabnis children, rucha hasabnis other serials