advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्याने अभिनेत्री झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी विचारले उलट-सुलट प्रश्न

मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्याने अभिनेत्री झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी विचारले उलट-सुलट प्रश्न

अभिनेत्रीनं आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्लॉगगमधून मुलाच्या नावाचा खुलासा केला होता. पण, मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आणि तो व्लॉग तिनं डिलीट केला.

01
दीपिका कक्कडने धर्माची भिंत तोडून अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केले, तेव्हाही लोक तिच्या निर्णयाकडे बोट दाखवत होते. काही काळानंतर या दोघांचं नातं लोकांनी स्वीकारलं आहे. दीपिका कक्कडनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. आता तिनं तिच्या मुलाचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

02
दीपिकाची डिलिव्हरी प्री-मॅच्युअर झाल्यामुळे व बाळ अशक्त असल्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल 19 दिवस बाळ एनआयसीयूमध्ये राहिल्यानंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.(फोटो साभार: Instagram @ms.dipika)

03
दीपिकाने तिच्या युट्यूब चॅनेलवरील व्लॉगच्या माध्यमातून मुलाचे नाव जाहीर केले. जेव्हा लोकांनी तिच्या मुलाचे नाव रुहान इब्राहिम असल्याचे समजले तेव्हा त्यांनी अभिनेत्रीवर टीका करण्यास सुरुवात केली. अनेकांना तिच्या मुलाचे मुस्लिम नाव आवडले नाही. अनेक यूजर्स विचारत आहेत की रुहानचे आजोबा त्याला भेटायला कधी येणार आहेत? एका यूजरने विचारले आहेत, 'बाळाचे वडील दिसत नाहीत?

04
अभिनेत्रीनं आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्लॉगगमधून मुलाच्या नावाचा खुलासा केला होता. पण, मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आणि तो व्लॉग तिनं डिलीट केला.

अभिनेत्रीनं आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्लॉगगमधून मुलाच्या नावाचा खुलासा केला होता. पण, मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आणि तो व्लॉग तिनं डिलीट केला.

  • FIRST PUBLISHED :
  • दीपिका कक्कडने धर्माची भिंत तोडून अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केले, तेव्हाही लोक तिच्या निर्णयाकडे बोट दाखवत होते. काही काळानंतर या दोघांचं नातं लोकांनी स्वीकारलं आहे. दीपिका कक्कडनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. आता तिनं तिच्या मुलाचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

    MORE
    GALLERIES