advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 20 दिवसांनी NICUमधून बाहेर आला दिपिका कक्कडचा मुलगा; पहिल्याच प्रसूतीवेळी अभिनेत्रीला सहन करावा लागला प्रचंड त्रास

20 दिवसांनी NICUमधून बाहेर आला दिपिका कक्कडचा मुलगा; पहिल्याच प्रसूतीवेळी अभिनेत्रीला सहन करावा लागला प्रचंड त्रास

अभिनेत्री दिपिका कक्कड प्रसूतीच्या तब्बल 20 दिवसांनी चाहत्यांसमोर आली आहे. बाळाला घेऊन रुग्णालयाच्या बाहेर नवऱ्यासह अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झालेत.

01
 टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम काही दिवसांआधीच आई-वडील झाले. 21जूनला दोघांना पुत्र रत्न प्राप्त झालं.

02
 मुलाच्या जन्मानंतर जवळपास 20दिवसांनी दिपिका आणि तिच्या बाळाला रुग्णलायातून सुट्टी देण्यात आली आहे. मागचे 20 दिवसांसाठी दिपिका आणि तिच्या बाळासाठी खूप कठीण होते.

03
 दिपिका आणि शोएबचा नवजात मुलगा हा प्रीमॅच्युअर बेबी आहे. डिलिव्हरी डेटच्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं त्याला काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं.

04
 शोएब आणि दिपिका त्यांच्या डेली व्लॉगमधून त्यांच्या बाळाची हेल्थ अपडेट देत होते. त्यांचे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. या 20 दिवसात बाळाच्या काळजीने दोघेही चिंतेत होते.

05
 पण 20 दिवसांनी दिपिका आणि बाळ या दोघांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दोघेही बाळाला घेऊन सुखरूपपणे घरी पोहोचले.

06
 दिपिका, शोएब आणि त्यांच्या बाळाचे रुग्णालयाच्या बाहरचे व्हिडीओ आणि फोटो समोर आलेत. ज्यात दोघेही बाळाबरोबर खूप खुश असल्याचं दिसत आहे.

07
 दोघांच्या बाळाला शुभेच्छा देण्यासाठी पापाराझींनी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली होती. सगळ्यांनी तिघांना शुभेच्छा दिल्यात.

08
 रुग्णालयाच्या बाहेर पापारांझींच्या आवाजानं दिपिकानं त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. दिपिकाच्या या कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.

09
 2018मध्ये दिपिका आणि शोएब यांनी लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनी त्यांना पहिलं अपत्य झालं. पहिल्या मुलाआधी दिपिकाचं एकदा मिसकॅरेज झालं होतं. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर दिपिका प्रेग्नंट राहिली मात्र त्यातही तिला प्री मॅच्युअर बेबीला जन्म द्याला लागला.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/07/dipika-kakkar.jpg"></a> टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम काही दिवसांआधीच आई-वडील झाले. 21जूनला दोघांना पुत्र रत्न प्राप्त झालं.

    MORE
    GALLERIES