Home » photogallery » entertainment » DEVMANUS FAME DIMPLE AKA ASMEETA DESHMUKH MAKEOVER IN TRADITIONAL INDIAN ATTIRE TAKE A LOOK AK

हातात तोडे आणि भरजरी लेहंगा, 'देवमाणूस'च्या डिम्पलचा साजशृंगार पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री अस्मिता देशमुख देवमाणूस मालिकेतून फारच प्रसिद्ध झाली होती. तर मालिका संपल्यानंतरही ती चर्चेत आहे. नुकतच तिने एक फोटोशूट केलं आहे. ज्यात ती फारच आकर्षक दिसत आहे.

  • |