दीपिका सध्या चांगलीच चर्चेत आहेत. दीपिका ही प्रेजेंटर म्हणून फीफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीच्या लाँच करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
हे मॅगझीन वर्ल्ड वाइल्ड पाहिलं जातं त्यामुळे दीपिका पादुकोनला यामाध्यमातून जगभरात पोहोचण्याची संधी मिळाली आङे.
दीपिका पादुकोनला मेंटल हेल्थ क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल टाइम 100 इमपॅक्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं.
अभिनेत्रीनं दीपिकानं डिप्रेशनसारख्या गंभीर आजाराचा सामना केला. पण तिनं मोठ्या मुश्किलीनं डिप्रेशनमधून बाहेर येऊन तिच्या आयुष्याची नवी सुरूवात केली.
डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर दीपिकानं मेंटल फाउंडेशनची सुरूवात केली. स्वत: डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर दीपिकानं इतरांना मदत करण्याचा निर्णय घेतला.