क्रिकेटर भुवनेश्वर कुमार हा क्रिकेटच्या मैदाणावर नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. पण वैयक्तिक आयुष्य हे त्याने नेहमीच पर्सनल ठेवलं आहे. त्याची पत्नी नुपूर फारच सुंदर आहे. पाहा तिच्याविषय़ी खास गोष्टी.
एकदा अचानक भुवनेश्वरने ट्वीटर अकाउंट ओपन केलं होतं. पण ते का केलं याचं उत्तर देताना तो म्हणाला की, नुपूरने एकदा त्याच्याकडे फेसबुकचा पासवर्ड मागीतला होता. पण काहीतरी डायलॉग मारून त्याने वेळ मारून नेली होती.